बँक सुट्ट्या

Vishweshwar Bank    10-May-2022
Total Views |

1. महाराष्ट्र राज्यातील सर्व 2025 साठी सार्वजनिक सुट्या ( निपाणी व बेळगावी शाखा वगळता )

A. बँकांसाठी घोषित केलेल्या सार्वजनिक सुट्या ( बँक ग्राहक व सेवक यांच्यासाठी )
 
अ.क्र.
वार  
दिनांक
दिन-विशेष
1
बुधवार
 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती 
2
बुधवार
26 फेब्रुवारी
महाशिवरात्री
3
शुक्रवार
 14 मार्च
होळी ( दुसरा दिवस )
4
सोमवार
31 मार्च  
रमझान ईद ( ईद - उल - फितर ) ( शव्वल - १ )
5
गुरुवार
10 एप्रिल
महावीर जन्म कल्याणाक
6
सोमवार
 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती
7
शुक्रवार
18 एप्रिल  
गुड फ्रायडे
8
गुरुवार
 01 मे महाराष्ट्र दिन
9
सोमवार
12 मे  बुद्ध पौर्णिमा 
10
शनिवार
7 जून
बकरी ईद ( ईद-उझ-झुआ)
11
शुक्रवार
15 ऑगस्ट  स्वातंत्र्य दिन व पारशी नववर्ष दिन ( शहेनशाही )
12
बुधवार
27 ऑगस्ट गणेश चतुर्थी 
13
शुक्रवार
5 सप्टेंबर
ईद-ए-मिलाद
14
गुरुवार
02 ऑक्टोबर
महात्मा गांधी जयंती
15
मंगळवार
 21 ऑक्टोबर   दिवाळी अमावस्या ( लक्ष्मीपूजन )  
16
बुधवार
 22 ऑक्टोबर   दिवाळी ( बलिप्रतिपदा ) 
17
बुधवार
05 नोव्हेंबर गुरुनानक जयंती 
18
बुधवार
25 डिसेंबर
ख्रिसमस

 

B. वार्षिक लेखे पूर्ण करण्याकरीता घोषित केलेली सुट्टी ( फक्त ग्राहकांसाठी, बँक सेवकांसाठी नाही. )
 
अ.क्र.
वार दिनांकदिन-विशेष
1
मंगळवार
01 एप्रिल
बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी

 

C.बँकांसाठी घोषित केलेल्या पुढील सार्वजनिक सुट्ट्या दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी किंवा रविवारी येत आहेत. (माहितीसाठी)

 

 
अ.क्र.
वार
दिनांक
दिन-विशेष
1
रविवार
 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन  
2
रविवार
 30 मार्च गुढीपाडवा 
3
रविवार
06 एप्रिल रामनमवी 
4
रविवार
06 जुलै मोहरम  

 

 
 
2. कर्नाटक राज्यातील सर्व 2025 साठी सार्वजनिक सुट्या ( फक्त निपाणी व बेळगावी शाखांना लागू )
 
A. बँकांसाठी घोषित केलेल्या सार्वजनिक सुट्या ( बँक ग्राहक व सेवक यांच्यासाठी )

 

अ.क्र.
वार  
दिनांक<दिनांक
दिन-विशेष
1
मंगळवार
 14 जानेवारी
उत्तरनाराय पुण्यकाळ, मकर संक्रांती उत्सव
2
बुधवार
26 फेब्रुवारी महाशिवरात्री  
3
सोमवार
31 मार्च
कुतुब ए रमझान 
4
गुरुवार
10 एप्रिल
महावीर जयंती
5
सोमवार
14 एप्रिल  
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
6
शुक्रवार
 18 एप्रिल गुड फ्रायडे
7
बुधवार
30 एप्रिल
बसव जयंती, अक्षय्य तृतीया
8
गुरुवार
01 मे
मे दिन
9
शनिवार
07 जून  बकरी ईद
10
शुक्रवार
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन
11
बुधवार
27 ऑगस्ट वरसिध्दी विनायक व्रत
12
शुक्रवार
05 सप्टेंबर
ईद-मिलाद
13
बुधवार
01 ऑक्टोबर
महानवमी / आयुधपूजा, विजयादशमी
14
गुरुवार
02 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती/महालय अमावस्या
15
मगळवार
07 ऑक्टोबर महर्षी वाल्मिकी जयंती
16
सोमवार
20 ऑक्टोबर नरक चतुर्दशी
17
बुधवार
22 ऑक्टोबर
बलिपद्यामी, दिपावली
18
शनिवार
01 नोव्हेंबर  कन्नड राज्योत्सव
19
गुरुवार
25 डिसेंबर
ख्रिसमस

 

B. वार्षिक लेखे पूर्ण करण्याकरीता घोषित केलेली सुट्टी ( फक्त ग्राहकांसाठी, बँक सेवकांसाठी नाही. )
 
 
अ.क्र.
वारदिनांकदिन-विशेष
1
मंगळवार
01 एप्रिल
बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी

C.बँकांसाठी घोषित केलेल्या पुढील सार्वजनिक सुट्ट्या दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी किंवा रविवारी येत आहेत. (माहितीसाठी)

 
अ.क्र.
वार
दिनांक
दिन-विशेष
1
रविवार
26 जानेवारी
प्रजासत्ताक दिन
2
रविवार
30 मार्च
उगादी उत्सव
3
रविवार
06 जुलै
मोहरम शेवटचा दिवस
4
रविवार
21 सप्टेंबर
महालय अमावस्याी
5
शनिवार
08 नोव्हेंबर
कनकदास जयंती